संजय शिरसाटांचा ओवैसींवर हल्लाबोल, निदा खान प्रकरणावर मोठं वक्तव्य | Sanjay Shirsat | Owaisi

संजय शिरसाटांचा ओवैसींवर हल्लाबोल, निदा खान प्रकरणावर मोठं वक्तव्य | Sanjay Shirsat | Owaisi

Published : May 10, 2026, 08:03 PM IST

निदा खान प्रकरणावर मंत्री संजय शिरसाट यांनी AIMIM आणि ओवैसींवर गंभीर आरोप केले. तसंच तमिळनाडूतील विजय यांच्या सरकारबाबत आणि INDIA आघाडीच्या भवितव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. Nida Khan Case | Owaisi | AIMIM | Vijay CM | West Bengal Politics | INDIA Alliance