निदा खान प्रकरणात शिरसाट आक्रमक, SIT चौकशीची मागणी | Sanjay Shirsat | Nida Khan | Maharashtra

Published : May 14, 2026, 08:00 PM IST

Sanjay Shirsat यांनी नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. निदा खान आणि मतीन पटेल यांच्या अटकेनंतर हे प्रकरण गंभीर बनल्याचं सांगत शिरसाट यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे SIT चौकशीची मागणी केली. तसंच, AIMIM नेते Imtiaz Jaleel यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्स रॅकेटसारख्या गंभीर मुद्द्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं असल्याचं शिरसाट म्हणाले.