MPSCवर राहुल गांधींना आशिष शेलारांचा टोला | Rahul Gandhi | MPSC Paper Leak

MPSCवर राहुल गांधींना आशिष शेलारांचा टोला | Rahul Gandhi | MPSC Paper Leak

Published : Sep 06, 2026, 03:02 PM IST

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी डीजेसंदर्भात कायदा आणि शासन निर्णयानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांची सहमती आणि सहभाग आवश्यक असून पोलीस व मंडळांना सोबत घेऊन सामोपचाराने कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले. MPSC पेपर लीक आणि विश्वासार्हतेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर शेलारांनी त्यांना झारखंड आणि कर्नाटक सरकारलाही हाच प्रश्न विचारणार का, असा प्रतिप्रश्न केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता असेल तर कर्नाटक आणि झारखंडमधील प्रकरणांवर भूमिका स्पष्ट करावी, असे शेलार म्हणाले. विद्यार्थ्यांची चिंता रास्त असून मोदी सरकार कायदा, निर्णय आणि कठोर कारवाई करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

03:29रशियन, जर्मनीच्या बायका पोहोचल्या नदीकाठी पिंडदानाला Russian Perform Pind Daan Rituals
03:56Amaravati | अमरावती | समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, एकाच अपघातात 5 जणांनी जीव गमावला
03:28Mumbai Shivaji Park | गांधींच्या वेशात कुशलची CEC कुमारांना राजीनाम्याची मागणी
04:04Mumbai Shivaji Park | कामाठी पुऱ्यातील महिला आंदोलनात CJP Protest | Gyanesh Kumar Resignation
07:16CJP Protest | CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन | Shivaji Park
10:00नरेंद्र मोदींचा कॅप्टन स्मित माछर यांना फोन
02:42मनोज जरांगे: महिनाभर माझ्या घरी भाजी नव्हती
15:16Meenakshi Shinde: 'फोटो म्हणजे आरोपीचा पुरावा नाही'
07:30ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन
08:54Students Protest at GMC Doda | हिजाबवरून GMC डोडात विद्यार्थ्यांचे आंदोलन