राहुरी-बारामतीवर Shashikant Shinde यांचा मोठा खुलासा! MVA निर्णय लवकरच

राहुरी-बारामतीवर Shashikant Shinde यांचा मोठा खुलासा! MVA निर्णय लवकरच

Published : Apr 05, 2026, 07:03 PM IST

राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Shashikant Shinde यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून लवकरच अंतिम निर्णय घेणार आहेत. Jayant Patil आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून, उमेदवारीबाबतची भूमिका बैठकीनंतर जाहीर होणार आहे. तसेच सीडीआर लीक प्रकरण, सातारा जिल्हा परिषद वाद आणि भाजपवरही त्यांनी जोरदार टीका केली. बारामती आणि राहुरीत निवडणूक होणार की बिनविरोध? जाणून घ्या संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये.

02:26बारामतीवर Eknath Shinde यांची मोठी भूमिका! बिनविरोध निवडणुकीचं आवाहन
02:19बारामतीवर Shaina NC यांचा विश्वास! “Sunetra Pawar बिनविरोध जिंकणार”
12:12बारामतीवरून Sanjay Raut आक्रमक! बिनविरोध निवडणुकीला ठाम विरोध
02:42नाशिक दुर्घटनेवर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया | बिनविरोध निवडणुकीचं आवाहन
10:5420 वर्षांनंतर महसूल विभागात मोठा निर्णय; बावनकुळे यांची माहिती
02:00पुण्यात पावसाच्या तडाख्यानंतर PMC अ‍ॅक्शन मोडमध्ये; आयुक्तांचा मोठा निर्णय
02:59मनोज जरांगे यांचे आवाहन; सोलापूर तणावावर शांतता राखण्याची विनंती
02:46केरळ निवडणुकीवर फडणवीसांचा मोठा दावा; NDA सरकार येणार?
02:25राघव चड्ढा यांची प्रतिक्रिया; AAP मध्ये अंतर्गत वाद उफाळला!