शायना एनसींचं महिला आरक्षण विधेयकावर समर्थन | विरोधकांवर निशाणा

शायना एनसींचं महिला आरक्षण विधेयकावर समर्थन | विरोधकांवर निशाणा

Published : Apr 17, 2026, 07:03 PM IST

दिल्लीत Shaina NC यांनी महिला आरक्षण विधेयकावर ठाम भूमिका मांडली. पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील या विधेयकामुळे महिलांना मोठं प्रतिनिधित्व मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सीट्स 850 पर्यंत वाढवण्याच्या निर्णयामुळे कोणत्याही राज्याचं नुकसान होणार नाही आणि समानता राखली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. 2011 च्या जनगणनेचा आधार घेतल्यामुळे उत्तर-दक्षिण वाद टळेल, असंही त्यांनी म्हटलं. विरोधकांवर टीका करत त्यांनी delimitation आणि census बाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे विधेयक महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

13:22Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही
03:30PUNE MPSC PROTEST | एमपीएससी अध्यक्ष हटवण्याचे अधिकार नेमके कुणाला | Devendra Fadanvis
20:13Devendra Fadnavis | प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा सातबारा; फडणवीसांचे आदेश
03:54'दिल्ली तुमची मालमत्ता आहे का?' अभिजीत दिपके | CJP Protest | Gyanesh Kumar
02:56Nana Patekar | नेमकं काय झालं होता, नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला तेव्हा?
05:15vivekanand patil | नवनाथ बन यांचा खरपूस समाचार | navnath ban | pune mpsc
02:35MPSC Protest Pune | रात्री 2 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, रु्ग्णालयात दाखल | MPSC Pune
03:17Vivekananda Patil | नाजूक मॅडम, साजूक तुपाची वरतुनी सोडतीया धार, ऐकाच | Pune MPSC Protest
03:00vivekananda patil | निळं वादळ सरकारला परवडणारं नाही | wamandada kardak | Pune MPSC Protest
03:05vivekanand patil | थेट तुकाराम मुंढे यांना साकडं MPSC ला तुम्हीच या | tukaram munde | Pune MPSC