संजय शिरसाठ यांचा राहुल गांधींवर निशाणा | विरोधकांवर जोरदार टीका

संजय शिरसाठ यांचा राहुल गांधींवर निशाणा | विरोधकांवर जोरदार टीका

Published : Apr 02, 2026, 07:05 PM IST

anjay Shirsat यांनी विरोधकांवर आणि विशेषतः Rahul Gandhi यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संसदेतील विधेयकांवर विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करतात, असा आरोप त्यांनी केला. तसेच देश विकासाच्या दिशेने जात असताना जात-पात आणि राजकीय आंदोलनांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. हिमाचल प्रदेशमधील नवीन विधेयक, पक्षांतर आणि राजकारणातील बदल यावरही त्यांनी आपले मत स्पष्ट केले.

05:29Sunetra Pawar | सोमेश्वरच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य
03:47Maharashtra Drought | दत्ता भरणेंची दुष्काळी पंचनाम्यांबाबत माहिती
08:10SIR Protest | संजय राऊतांचा मोदींना राजीनाम्याचा इशारा
12:29Chandrashekhar Bawankule | शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर बावनकुळेंचा इशारा
03:33Eknath Shinde | राहुल गांधींच्या 'शिवबाराती'वर एकनाथ शिंदेंची टीका
06:26Aaditya Thackeray | मतचोरीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप
03:05Anand Dubey | Shiv Sena UBT | पक्षाच्या विचारसरणीवरून आनंद दुबेंचा राजीनामा
08:21Kirit Somaiya | Imran Khan | इमरान खानच्या हद्दपारीची किरीट सोमय्यांची मागणी
03:45MPSC Protest | MPSC आंदोलनावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
11:12Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप