संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल | BJP | NEET Paper Leak | Inflation

संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल | BJP | NEET Paper Leak | Inflation

Published : May 19, 2026, 04:02 PM IST

Sanjay Raut यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि NEET पेपर लीक प्रकरणावर भाजप आणि RSS वर जोरदार टीका केली. महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असल्याचं सांगत त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. तसंच NEET पेपर लीक प्रकरणामागे भाजप आणि RSS विचारसरणीच्या लोकांचा हात असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.