Sanjay Raut यांचा थेट हल्ला, पंतप्रधान नसतील तर बैठकीला अर्थ नाही!

Sanjay Raut यांचा थेट हल्ला, पंतप्रधान नसतील तर बैठकीला अर्थ नाही!

Published : Mar 26, 2026, 03:02 PM IST

शिवसेना नेते Sanjay Raut यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया दिली. सर्वपक्षीय बैठकीवर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की, जर Narendra Modi उपस्थित नसतील, तर त्या बैठकीला कोणताही अर्थ राहत नाही. तसेच, राज्यातील विविध वादग्रस्त मुद्द्यांवर त्यांनी थेट भाष्य करत माध्यमे, तपास आणि राजकारणावरही प्रश्न उपस्थित केले. या सगळ्या मुद्द्यांवर त्यांची स्पष्ट आणि आक्रमक भूमिका जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. 🎥

03:43अमरावती-नाशिक प्रकरणावर Navneet Rana संतप्त, कठोर कारवाईची मागणी
04:28TCS प्रकरणावर Radhakrishna Vikhe Patil यांची कडक भूमिका, कॉर्पोरेट नियम कडक करण्याची मागणी
03:39अमरावती प्रकरणावर Kirit Somaiya आक्रमक, SIT चौकशीची मागणी
03:13महिला आरक्षण, लोकसभा सीट वाढ आणि बिहारवर Shaina NC यांची स्पष्ट भूमिका
02:49महिला आरक्षणावर Sanjay Nirupam यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर निशाणा
03:58बीकेसीत क्रेन कोसळलीमोठी दुर्घटना टळली
03:58अमरावती प्रकरण, गोरेगाव ड्रग मृत्यू आणि महिला आरक्षणावर Husain Dalwai यांचा सरकारवर हल्ला
03:13ड्रग्समुळे मृत्यू प्रकरणावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, जबाबदारी कोणाची
02:45संविधान वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू, अबू आझमींचे वक्तव्य
04:08संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, मैदानांवर हॉटेल्सचा आरोप