LPG टंचाईवर संजय राऊतांचा मोदी सरकारवर टोला | Sanjay Raut | LPG Shortage

Published : Mar 12, 2026, 02:05 PM IST

देशात वाढती महागाई आणि LPG गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त असताना Sanjay Raut यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईवर प्रतिक्रिया देताना त्यांनी उपरोधिक टोला लगावत म्हटलं की, “फक्त जय श्रीराम म्हणा, सिलेंडर तुमच्या दारात येईल. नमो नमो म्हटलं तर पेट्रोल-डिझेलही घरपोच मिळेल.” राऊतांनी आरोप केला की देशात गॅस, पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाच्या किमती वाढत असताना पंतप्रधान Narendra Modi हे निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. अशाच Breaking Political News, Maharashtra Politics, National News Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut
04:02अमित ठाकरे यांनी फोटो हटवला, यावर संजय राऊत म्हणतात sanjay raut
03:17भाजपा नेत्यांना भाषण माफिया का म्हणाले संजय राऊत | Sanjay Rahut on BJP
03:28CJP ला काँग्रेस जिताओ पार्टी म्हटल्यावर, संजय राऊत यांची भाजपावर प्रतिक्रिया
01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest