निवडणूक निकालांवर संजय निरुपमांची स्पष्ट भूमिका | Sanjay Nirupam | Mamata Banerjee | Election Result

Published : May 05, 2026, 07:02 PM IST

Sanjay Nirupam यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि तमिळनाडू निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. Mamata Banerjee आणि Rahul Gandhi यांच्या निवडणूक प्रक्रियेवरील आरोपांना त्यांनी फेटाळलं. Election Commission of India च्या कामाचं कौतुक करत निवडणुका पारदर्शक झाल्याचा दावा केला. तसेच Narendra Modi आणि Amit Shah यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढल्याचंही त्यांनी सांगितलं.

08:13गिरीश महाजन कांदा प्रश्नावर तोडगा काढणार, अमित शाहांसोबत उद्या बैठक | Onion | Amit Shah | BJP
09:40देवेंद्र फडणवीस सिद्धीविनायक कॉरिडॉरसाठी उत्सुक | Siddhivinayak | Eknath Shinde | Devendra Fadnavis
10:47शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल, इंधन दरवाढीवर संताप | Fuel Price | MVA | Maharashtra
05:48पंकजा मुंडेंचं पर्यावरणासाठी आवाहन, शिल्पा शेट्टी वृक्षारोपण मोहिमेत | Pankaja Munde | Shilpa Shetty
06:54देवेंद्र फडणवीसांचं पेट्रोल-डिझेल टंचाईवर मोठं वक्तव्य | Fuel Crisis | Maharashtra | BJP
05:41चंद्रशेखर बावनकुळे यांचं विरोधकांना आवाहन, “निवडणूक बिनविरोध करा” | BJP | Mahayuti | MLC Election
06:00वारिस पठाणांचा देवनार मार्केटला दौरा, बकरा व्यापाऱ्यांच्या सुविधांवर सवाल | Bakra Eid | MCOCA
09:56अरविंद सावंतांचा BJPवर हल्लाबोल, घुसखोर मुद्द्यावर दुटप्पीपणाचा आरोप | BJP | Bangladeshi | Mumbai
02:22देवेंद्र फडणवीसांचा विदर्भासाठी मोठा प्लॅन, नागपुरात लॉजिस्टिक पार्क उद्घाटन | Nagpur | Gadkari
09:04किरिट सोमय्यांचा घुसखोरांवर हल्लाबोल, बांद्रा कारवाईवर मोठं वक्तव्य | Bandra | Demolition | BJP