विधानसभेत बोलताना रोहित पवार भावूक झाले; अजित पवारांच्या आठवणी । Rohit Pawar Full Speech

Published : Feb 23, 2026, 06:19 PM IST

दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या शोक प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार Rohit Pawar सभागृहात प्रचंड भावूक झाले. भाषणादरम्यान रोहित पवार यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात अजित पवारांनी दिलेले सल्ले, त्यांची कामाची शिस्त, सभागृहातील वावर याबाबत त्यांनी सविस्तर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आपल्या काकू तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांना भर सभागृहात शब्द देत, “तुमच्या पुढील राजकीय प्रवासात जिथे कुठे मदत लागेल तिथे मी तयार असेन” असं स्पष्ट केलं. अशाच Maharashtra Politics, Assembly Updates, Leaders Speech News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

07:52निरुपम यांचा तोडगा मराठी शिका पण सक्ती नको | Mumbai | Marathi | Politics | Taxi
11:44दलवाई यांची भूमिका मराठी सक्तीला विरोध | Mumbai | Marathi | Politics
08:08संजय राऊत ठाम मराठी अनिवार्यच बंगाल मतदानावरही भाष्य | Mumbai | Marathi | Bengal | Politics
02:17नाना पटोले यांचा मोदींवर निशाणा Trump वक्तव्यावर संताप | India | Politics | Congress | BJP
03:17मराठी सक्तीवर संदीप देशपांडे यांचा इशारा न पाळल्यास कारवाई | Mumbai | Marathi | MNS | Politics
06:00रामदास आठवले यांचे वक्तव्य: रिक्षा चालकांना मराठी सक्तीवर भूमिका, बंगाल-तमिळनाडूत सत्ताबदलाचा दावा
02:41पियुष गोयल यांचा दावा: तमिळनाडूत सत्ता बदलणार, बारामतीत सुमित्रा पवार विजयी होणार
02:53मुंबई : हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर पलटवार, खरगे प्रकरणावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट
08:23रोहित पवारांचे मोठे वक्तव्य: भावनिक बारामती निवडणूक, तपासावरही सवाल
04:22बारामती पोटनिवडणूक 2026: श्रीनिवास पवारांचे मतदान, पवार कुटुंबासाठी भावनिक लढत