रोहित पवारांचा सरकारवर हल्ला  दादांना न्याय कधी? | CID vs CBI वाद

रोहित पवारांचा सरकारवर हल्ला दादांना न्याय कधी? | CID vs CBI वाद

Published : Mar 26, 2026, 01:05 PM IST

रोहित पवार यांनी दादांच्या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. CID आणि CBI तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विचारलं — दादांना न्याय कधी मिळणार? विरोधात असतानाही आम्ही लढतोय आणि सत्तेत आल्यावर दोषींना जेलमध्ये टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणावर त्यांची स्पष्ट भूमिका आणि सरकारला दिलेला थेट संदेश जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

06:18Anand Dubeyचं मत, ममता यांनी राजीनामा द्यावा; बंगालवर प्रतिक्रिया | Politics | Bengal | Mamata
06:25Kishori Pednekarचं वक्तव्य, ममता यांना पाठिंबा; महिला सुरक्षेवर संताप | Politics | Bengal | Women
04:07Husain Dalwai यांची टीका, निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप | Politics | Bengal | ECI
06:57Waris Pathanचं विधान, हार-जीत स्वीकारा; बंगाल राजकारणावर प्रतिक्रिया | Politics | Bengal | Mamata
04:44मराठी कर्मचाऱ्यांवरील अन्यायावर अरविंद सावंतांची भूमिका | Arvind Sawant | Marathi Employees | LIC
08:01निवडणूक निकालांवर संजय निरुपमांची स्पष्ट भूमिका | Sanjay Nirupam | Mamata Banerjee | Election Result
04:51पुणे प्रकरणावर एकनाथ शिंदे कडक, मृत्युदंडाची मागणी | Eknath Shinde | Pune Case
04:28निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊतांचे गंभीर आरोप | Sanjay Raut | Election Commission | Mamata Banerjee
05:37Eknath Shinde यांची पत्रकार परिषद, बंगालमध्ये BJP चा मोठा विजय | Press Conference | Election
07:39Sunetra Pawar यांची भावनिक प्रतिक्रिया, बारामतीत विजय म्हणजे दादांना आदरांजली | Baramati | Bypoll