संजय राऊत; सोनम वांगचूकांचं आंदोलन सुरूच | SonamWangchuk | BJP | Protest

संजय राऊत; सोनम वांगचूकांचं आंदोलन सुरूच | SonamWangchuk | BJP | Protest

Published : Jul 24, 2026, 04:03 PM IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनम वांगचूक यांनी २६ दिवसांचे उपोषण मागे घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र, सरकारच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडवण्यात आल्यावर त्यांनी आक्षेप घेतला. आंदोलनाच्या व्यासपीठावर आणि आंदोलकांच्या उपस्थितीतच उपोषण सोडायला हवे होते, असे त्यांनी म्हटले. राऊत यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मूळ मागणी काय झाली, असा प्रश्न उपस्थित केला. पेपरफुटीविरोधातील आंदोलन देशभर सुरूच राहील, असा दावा करत त्यांनी आंदोलन दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई, आंदोलनातील जखमी विद्यार्थी आणि सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. नवीन कायदा आणण्याच्या घोषणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन अद्याप संपले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

03:03Pradip Purnekar Case | FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव; ट्रिगर फडणवीसांच्या हाती
03:12महिलांना, तृतीयपंथांना एसटी प्रवास फ्री | तिकीटं काढून शुभारंभ | cm as a conductor at bus stand
03:29रशियन, जर्मनीच्या बायका पोहोचल्या नदीकाठी पिंडदानाला Russian Perform Pind Daan Rituals
03:56Amaravati | अमरावती | समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, एकाच अपघातात 5 जणांनी जीव गमावला
03:28Mumbai Shivaji Park | गांधींच्या वेशात कुशलची CEC कुमारांना राजीनाम्याची मागणी
04:04Mumbai Shivaji Park | कामाठी पुऱ्यातील महिला आंदोलनात CJP Protest | Gyanesh Kumar Resignation
07:16CJP Protest | CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन | Shivaji Park
10:00नरेंद्र मोदींचा कॅप्टन स्मित माछर यांना फोन
02:42मनोज जरांगे: महिनाभर माझ्या घरी भाजी नव्हती
15:16Meenakshi Shinde: 'फोटो म्हणजे आरोपीचा पुरावा नाही'