संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, पोटनिवडणुकीत जनतेचा कल दिसला | Prashant kishor | BJP | Sunetra pawar

संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, पोटनिवडणुकीत जनतेचा कल दिसला | Prashant kishor | BJP | Sunetra pawar

Published : Aug 04, 2026, 12:02 PM IST

तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातील भाजपच्या पराभवाचा उल्लेख करत जनतेचा कल बदलत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढल्याचेही ते म्हणाले. जंतर-मंतर आंदोलन, राम मंदिर देणगी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई यांसारख्या मुद्द्यांचाही मतदारांवर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. मोहन भागवत यांच्या झेन-झी संवाद कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली. शिवसेना नाव आणि चिन्ह प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयीन सुनावणी, न्यायव्यवस्थेतील प्रलंबित घटनात्मक खटले तसेच सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रावरही त्यांनी भूमिका मांडली.

03:23Amravati | जिल्हा महिला रुग्णालयाच्या NICU मध्ये आग | Navneet Rana | NICU Fire
03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest
07:57Sanjay Raut | पोषण आहारावर संजय राऊतांचा फडणवीसांना घेराव | Devendra Fadnavis
07:48Devendra Fadnavis | राहुल गांधींची दुटप्पी भूमिका: देवेंद्र फडणवीस
07:35Chhatron Ki Goonj | राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थिनींच्या व्यथा | Rahul Gandhi | Tribal Girl
03:23Nana Patole | ड्रग्ज माफियांना भाजपचं संरक्षण?-नाना पटोले | Rahul Gandhi | Maharashtra Congress
11:04Sanjay Raut | अमित शहांचा महाराष्ट्राच्या नागरी बँकांवर डाव-संजय राऊत
04:10Prithviraj Chavan | कुंभमेळा फक्त टेंडर खाण्यासाठी?-पृथ्वीराज चव्हाण
06:48Supriya Sule | राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने हिरावली-सुप्रिया सुळे