महिला आरक्षण विधेयकावर प्रियंका चतुर्वेदींचा सवाल; अंमलबजावणी कधी?

महिला आरक्षण विधेयकावर प्रियंका चतुर्वेदींचा सवाल; अंमलबजावणी कधी?

Published : Apr 16, 2026, 04:05 PM IST

Description: महिला आरक्षण विधेयकावर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व अजूनही कमी असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी या विधेयकाची तातडीची गरज अधोरेखित केली. मात्र, हे विधेयक जनगणना आणि सीमांकनाशी जोडल्यामुळे अंमलबजावणी लांबणीवर जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारच्या भूमिकेवर टीका करत त्यांनी सांगितले की, खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण हवे असेल तर राजकीय पक्षांनी स्वतःहून ३३% तिकीट महिलांना द्यायला हवे. देशात उत्तर-दक्षिण वाद न करता सर्वांनी एकत्र येऊन विकासासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

03:10देवेंद्र फडणवीस म्हणाले, योग तणावावर उपाय | International Yoga Day | Devendra Fadnavis| Modi
03:44Amruta Fadnavis on International Yoga Day | अमृता फडणवीस यांचा संदेश | Divija Fadnavis | Sreeleela
08:21संजय राऊतांनी शिवसेनेच्या ६० वर्षांच्या प्रवासावर भाष्य केले | ShivSena | UBT | Anniversary
09:38वर्षा गायकवाडांचा पक्षफोडीच्या राजकारणावर आरोप | PartyBreak | RahulGandhi | Congress
05:46देवेंद्र फडणवीस संरक्षण क्षेत्रातील नव्या प्रकल्पात | Defence | Atmanirbhar | Manufacturing
03:296 खासदार गेले, यावर किशोरी पेडणेकर सहज बोलून गेल्या | ShivSena | UBT | Anniversary
03:06ShivSena Split | आक्रमकता हरवल्याने शिवसेना 'उबाठा'वर वार | Uddhav Thackeray
04:13Ram Kadam यांचे शिवसेना UBT खासदारांवर भाष्य | MPs | Uddhav | OperationTiger
05:54Kishori Pednekar यांचे 6 खासदार गैरहजेरीवर भाष्य | MPs | Uddhav | ShivSenaUBT
12:53Sanjay Raut यांचे व्हीप न पाळणाऱ्यांवर कारवाईचे संकेत | Whip | MPs | ShivSena