‘फ्रीडम ऑफ रिलीजन बिल 2026’वर प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया | महाराष्ट्र राजकारण

Published : Mar 17, 2026, 09:00 PM IST

महाराष्ट्र विधानसभेत मंजूर झालेल्या ‘फ्रीडम ऑफ रिलीजन बिल 2026’ वरून राजकारण तापले आहे. या विधेयकावर शिवसेना (UBT) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या बिलावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद तीव्र होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशाच Maharashtra Politics, Breaking News, Assembly Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

02:38Raj Thackeray l राज ठाकरे यांच्या नातीचं नाव काय ठेवलं? नावाला 301 वर्षांचा इतिहास
03:13Sharad Pawar | शरद पवार पुण्यात रुग्णालयात दाखल, मित्र आणि डॉक्टरांनी दिलं अपडेट
07:44Devendra Fadnavis l दिया मिर्झाच्या व्हिडिओवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
14:54Raj Thackeray Speech | राज यांची चौफेर फटकेबाजी | पु. ल. देशपांडे दिनदर्शिका प्रकाशनानिमित्त भाषण
21:55Pune Metro Line 3 l नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन l PM Narendra Modi
04:15Beed Women Protest l बीडमध्ये मायक्रो फायनान्सविरोधात महिलांचा मोर्चा
15:07Pune Metro Line 3 l पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे भाषण l Eknath Shinde
12:18Pune Metro Line 3 l पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचे भाषण l Devendra Fadnavis
09:38Nitin Gadkari | नितीन गडकरी यांना जेव्हा धक्का बसला, जेव्हा पत्रकाराने हा प्रश्न विचारला
05:06Tukaram Munde | माणसांना नाही, गाईलाही ते लाडू खाऊ घालू नका, असं का म्हणाले तुकाराम मुंढे