महागाईवर प्रियांका चतुर्वेदींचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Priyanka Chaturvedi | NEET

Published : May 15, 2026, 08:01 PM IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, मध्यपूर्वेतील युद्धस्थिती, NEET पेपर लीक, शेतकरी प्रश्न आणि पंतप्रधान मोदींच्या austerity call वर त्यांनी कठोर प्रतिक्रिया दिली. यासोबतच मध्य प्रदेशातील मंदिर-मशीद वादावरही त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. पाहा प्रियांका चतुर्वेदी नेमकं काय म्हणाल्या…

02:31शेतकरी आंदोलनावर अरविंद सावंतांचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Arvind Sawant | Farmer Protest
08:28SIT चौकशीवर शिर्साटांचा मोठा खुलासा, निधा खान प्रकरणात सरकार action mode मध्ये | Nidha Khan | BJP
08:37पुणे विकासासाठी मोठा निधी जाहीर | Sunetra Pawar | Pune | Development
09:33मोदी सरकारवर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल | Congress | Maharashtra | BJP
04:52निदा खान प्रकरणात शिरसाट आक्रमक, SIT चौकशीची मागणी | Sanjay Shirsat | Nida Khan | Maharashtra
03:14इंधन दरवाढीवर रोहित पवारांचा हल्लाबोल | Rohit Pawar | PM Modi | Petrol Diesel
03:27नाराजीच्या चर्चांवर भुजबळांचं उत्तर, “मीडिया अफवा पसरवतं” | Chhagan Bhujbal | NCP | Politics
05:50मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांची Bike Ride | Fadnavis | PM Modi | Maharashtra
03:21नितेश राणेंच्या वक्तव्यावर AIMIM आक्रमक, अलीगढमध्ये जोरदार आंदोलन | AIMIM | Nitesh Rane | Owaisi