पुण्यात पावसाच्या तडाख्यानंतर PMC अ‍ॅक्शन मोडमध्ये; आयुक्तांचा मोठा निर्णय

पुण्यात पावसाच्या तडाख्यानंतर PMC अ‍ॅक्शन मोडमध्ये; आयुक्तांचा मोठा निर्णय

Published : Apr 03, 2026, 07:05 PM IST

Description: पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर, अधिकारी आणि Naval Kishor Ram यांची महत्त्वाची बैठक पार पडली. शहरातील 227 पाणी साचलेल्या ठिकाणांचा आढावा घेऊन नालेसफाई, ड्रेनेज सुधारणा आणि आपत्ती व्यवस्थापनावर भर देण्यात आला. जूनमध्ये येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, झाड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभावित कुटुंबाला मदतीचे आश्वासनही देण्यात आले.

05:29Sunetra Pawar | सोमेश्वरच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य
03:47Maharashtra Drought | दत्ता भरणेंची दुष्काळी पंचनाम्यांबाबत माहिती
08:10SIR Protest | संजय राऊतांचा मोदींना राजीनाम्याचा इशारा
12:29Chandrashekhar Bawankule | शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर बावनकुळेंचा इशारा
03:33Eknath Shinde | राहुल गांधींच्या 'शिवबाराती'वर एकनाथ शिंदेंची टीका
06:26Aaditya Thackeray | मतचोरीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप
03:05Anand Dubey | Shiv Sena UBT | पक्षाच्या विचारसरणीवरून आनंद दुबेंचा राजीनामा
08:21Kirit Somaiya | Imran Khan | इमरान खानच्या हद्दपारीची किरीट सोमय्यांची मागणी
03:45MPSC Protest | MPSC आंदोलनावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
11:12Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप