मराठी बोर्डांवर किशोरी पेडणेकर ठाम | Uddhav Thackeray | Marathi Board | Mumbai

Published : May 18, 2026, 07:00 PM IST

मुंबईत मराठी बोर्ड सक्ती, वंदे मातरम वाद, लाऊडस्पीकर, नालेसफाई, पाणीपट्टी वाढ, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती आणि महाराष्ट्रातील राजकारणावर किशोरी पेडणेकर यांनी सविस्तर भूमिका मांडली. मराठी भाषेला प्राधान्य देत त्यांनी सरकारवरही जोरदार टीका केली.