किशोरी पेडणेकर : मेयर बंगल्याच्या नव्या टेंडरवर प्रशासनावर सवाल | Mayor Bungalow | Tender | BMC

किशोरी पेडणेकर : मेयर बंगल्याच्या नव्या टेंडरवर प्रशासनावर सवाल | Mayor Bungalow | Tender | BMC

Published : Aug 05, 2026, 08:05 PM IST

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी मेयर बंगल्यासाठी काढण्यात आलेल्या नव्या टेंडरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वीही बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्यानंतर पुन्हा नव्या टेंडरची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. मुंबईकरांच्या पैशांचा फिजूल खर्च होत असल्याचा आरोप करत, हेरिटेज बंगल्याची अनावश्यक तोडफोड करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. टेंडरमध्ये इंटिरिअर, वॉटर टँक आणि नॉईज बॅरिअरचा उल्लेख असल्याचा दाखला देत, या कामांची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. जुने फर्निचर जतन करण्याऐवजी ते कमी किमतीत विकून नवे फर्निचर घेतले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. याशिवाय संबंधित टेंडरची चौकशी करण्याची मागणी करत, नॉईज बॅरिअरमुळे शेजारील बांधकामाला फायदा होत आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. प्रशासन वारंवार प्रस्ताव मागे घेत असल्यास असे प्रस्ताव येतातच कसे, असा सवाल करत सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी टीका केली.

03:32Marathi | टॅक्सी ड्रायव्हरचे बॅच कायमच रद्द , ही मुदत शेवटची Pratap sarnaik
04:01पुण्यात 12 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन, जीआर बदलण्याची मागणी | Pune
02:33Marathi | टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती, पण टॅक्सीचा अंत आलाय जवळ | Taxi
03:16Sanjay Nirupam | मराठी शिकण्यासाठी मुदत नको: संजय निरुपम | Auto Taxi Drivers | Tribal Students
03:03Nitin Gadkari | अपघातात नितीन गडकरी यांच्यासह आख्ख कुटुंब वाचलं, गडकरी पुढे म्हणतात
03:07Fadnavis | 12.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; NICUची चौकशी | Amravati NICU Fire | Marathi Language Rule
06:35Manoj Jarange Patil | 29 ऑगस्टचं आंदोलन थांबणार नाही | Maratha Andolan
03:23Amravati | जिल्हा महिला रुग्णालयाच्या NICU मध्ये आग | Navneet Rana | NICU Fire
03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest