Nana Patole : मान्सून येण्याआधी राजकारणात विलिनीकरणाचे ढग | Congress | Merger | NCP

Nana Patole : मान्सून येण्याआधी राजकारणात विलिनीकरणाचे ढग | Congress | Merger | NCP

Published : Jun 12, 2026, 01:15 PM IST

Nana Patole यांनी काँग्रेसमध्ये विविध धर्मनिरपेक्ष पक्षांच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर भाष्य केले. शरद पवार गटाच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव आधीच असल्याचा दावा त्यांनी केला. देशातील संविधानिक व्यवस्था, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेससोबत राहण्याची भूमिका अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये तयार होत असल्याचेही त्यांनी म्हटले.

03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest
03:13MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी | MPSC Students Protest | Supriya Sule
03:51पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027
37:07Raj Thackeray Thane speech | राज ठाकरे यांचे भाषण - ठाणे मनसे
09:15MPSCवर मोदी सरकारला संजय राऊतांचा सवाल | Pune Protest | Modi Government
02:34मोदींच्या पोस्टरला अंबादास दानवेंचा गाजरांचा हार | PM Modi | Marathwada Development
05:19मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावर नाना पटोले | PM Modi | Dimagi Naxal
06:34MPSCवर राहुल गांधींना आशिष शेलारांचा टोला | Rahul Gandhi | MPSC Paper Leak
07:10मीनाताई ठाकरेंना उद्धव ठाकरेंकडून अभिवादन | Uddhav Thackeray | Arvind Sawant | Meena Tai Thackeray