निरुपम यांचा तोडगा मराठी शिका पण सक्ती नको | Mumbai | Marathi | Politics | Taxi

निरुपम यांचा तोडगा मराठी शिका पण सक्ती नको | Mumbai | Marathi | Politics | Taxi

Published : Apr 24, 2026, 08:06 PM IST

संजय निरुपम यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर मध्यममार्ग सुचवत भूमिका मांडली. त्यांनी मराठी शिकण्याला पूर्ण समर्थन देत, सरकारने सुरू केलेल्या प्रशिक्षण केंद्रांचे स्वागत केले. मात्र परवाना रद्द करण्याची सक्ती करू नये, गरीबांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

11:44दलवाई यांची भूमिका मराठी सक्तीला विरोध | Mumbai | Marathi | Politics
08:08संजय राऊत ठाम मराठी अनिवार्यच बंगाल मतदानावरही भाष्य | Mumbai | Marathi | Bengal | Politics
02:17नाना पटोले यांचा मोदींवर निशाणा Trump वक्तव्यावर संताप | India | Politics | Congress | BJP
03:17मराठी सक्तीवर संदीप देशपांडे यांचा इशारा न पाळल्यास कारवाई | Mumbai | Marathi | MNS | Politics
06:00रामदास आठवले यांचे वक्तव्य: रिक्षा चालकांना मराठी सक्तीवर भूमिका, बंगाल-तमिळनाडूत सत्ताबदलाचा दावा
02:41पियुष गोयल यांचा दावा: तमिळनाडूत सत्ता बदलणार, बारामतीत सुमित्रा पवार विजयी होणार
02:53मुंबई : हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर पलटवार, खरगे प्रकरणावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट
08:23रोहित पवारांचे मोठे वक्तव्य: भावनिक बारामती निवडणूक, तपासावरही सवाल
04:22बारामती पोटनिवडणूक 2026: श्रीनिवास पवारांचे मतदान, पवार कुटुंबासाठी भावनिक लढत