सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा अदिती तटकरे यांनी निषेध | Congress | NCP | Sunetra Pawar

सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा अदिती तटकरे यांनी निषेध | Congress | NCP | Sunetra Pawar

Published : Aug 05, 2026, 08:05 PM IST

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याचा मंत्री अदिती तटकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांचा सन्मान ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे सांगत त्यांनी अशा वक्तव्यांना दुर्दैवी ठरवले. सुनेत्रा पवार कठीण परिस्थितीत जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय RSS, युवकांना मार्गदर्शन, पक्ष संघटना आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावरही त्यांनी भाष्य केले.

01:29Sunetra Pawar | बालेवाडीत सुनेत्रा पवारांनी आजमावलं नेमबाजी कौशल्य
07:34Ajit Pawar | अजितदादांच्या अपघात, आरोप प्रत्याकोपावर सुनील तटकरे म्हणतात
06:12Supriya Sule | बारामतीतील गोळीबारावर सुप्रिया सुळेंचा इशारा
02:13Ajit Pawar | अजितदादांच्या अपघात, सखोल तपासानंतर अहवाल येणार - आशीष शेलार
04:05Tukaram mundhe | व्हे प्रोटीन विक्रीवर तुकाराम मुंढेंचा इशारा
03:02Kurla Incident | कुर्ल्यातील जोडप्याशी गैरवर्तन; नितेश राणेंचा इशारा
03:20Pradeep Purnekar Case | पाचव्या आरोपीवर राम पूर्णेकरांचा संशय
07:31AadityaThackeray | साताऱ्यातील अदानी प्रकल्पावर आदित्य ठाकरेंचा सवाल
07:15Supriya Sule | दुष्काळग्रस्तांसाठी सुप्रिया सुळेंची फूड पॅकेज मागणी
03:21Dhananjay Munde | धनंजय मुंडेंनी ट्रॅक्टर चालवून केला गाळ उपसा