नक्षलवादावर क्रेडिट वाद, प्रियांका चतुर्वेदींचा सरकारवर हल्लाबोल

नक्षलवादावर क्रेडिट वाद, प्रियांका चतुर्वेदींचा सरकारवर हल्लाबोल

Published : Mar 31, 2026, 03:06 PM IST

नक्षलवादाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकीय वादात शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. नक्षलवाद संपवण्याचे श्रेय एका सरकारला देता येत नाही, हा दीर्घकालीन प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी इंटेलिजन्स फेल्युअर, महागाई, वेस्ट एशियातील युद्ध, भारत-अमेरिका व्यापार करार, रुपयाची घसरण आणि शेतकरी प्रश्न यांसारख्या अनेक मुद्द्यांवर सरकारला सवाल केले. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

07:52निरुपम यांचा तोडगा मराठी शिका पण सक्ती नको | Mumbai | Marathi | Politics | Taxi
11:44दलवाई यांची भूमिका मराठी सक्तीला विरोध | Mumbai | Marathi | Politics
08:08संजय राऊत ठाम मराठी अनिवार्यच बंगाल मतदानावरही भाष्य | Mumbai | Marathi | Bengal | Politics
02:17नाना पटोले यांचा मोदींवर निशाणा Trump वक्तव्यावर संताप | India | Politics | Congress | BJP
03:17मराठी सक्तीवर संदीप देशपांडे यांचा इशारा न पाळल्यास कारवाई | Mumbai | Marathi | MNS | Politics
06:00रामदास आठवले यांचे वक्तव्य: रिक्षा चालकांना मराठी सक्तीवर भूमिका, बंगाल-तमिळनाडूत सत्ताबदलाचा दावा
02:41पियुष गोयल यांचा दावा: तमिळनाडूत सत्ता बदलणार, बारामतीत सुमित्रा पवार विजयी होणार
02:53मुंबई : हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर पलटवार, खरगे प्रकरणावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट
08:23रोहित पवारांचे मोठे वक्तव्य: भावनिक बारामती निवडणूक, तपासावरही सवाल
04:22बारामती पोटनिवडणूक 2026: श्रीनिवास पवारांचे मतदान, पवार कुटुंबासाठी भावनिक लढत