नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप, घरांना तडे | Nashik | Earthquake | Dindori

नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप, घरांना तडे | Nashik | Earthquake | Dindori

Published : Aug 09, 2026, 07:05 PM IST

नाशिक जिल्ह्यात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. रात्री जेवणाच्या वेळी अचानक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर जमीन हादरल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. भूकंपानंतर घरात परतल्यानंतर भिंतींना तडे गेल्याचे दिसून आले. विशेषतः दिंडोरी तालुक्यातील अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. गेल्या 15 दिवसांपासून जाणवणाऱ्या किरकोळ धक्क्यांमुळेही काही ठिकाणी नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. प्रामुख्याने आदिवासी भाग आणि मातीची घरे असल्याने भूकंपाच्या धक्क्यांमुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अद्याप सरकारी अधिकारी पोहोचले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

06:26Aaditya Thackeray | मतचोरीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप
03:05Anand Dubey | Shiv Sena UBT | पक्षाच्या विचारसरणीवरून आनंद दुबेंचा राजीनामा
08:21Kirit Somaiya | Imran Khan | इमरान खानच्या हद्दपारीची किरीट सोमय्यांची मागणी
03:45MPSC Protest | MPSC आंदोलनावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
11:12Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
22:50Dhruv Rathee Press Conference | ध्रुव राठींचं मोदी, शाह, ज्ञानेश कुमारांना आव्हान
03:58MPSC Protest Pune | रोहित पवार या आंदोलनात का, त्या मागचं गुपित काय - नवनाथ बन | Navnath Ban
05:21Eknath Shinde | शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही
02:53navnath ban on vivekananda patil | विवेकानंद तू आता ट्रॅकवर आला, का म्हणाले बन | MPSC Protest Pune
49:21Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest