नाना पटोले यांचा मोहन भागवतांवर निशाणा, पाकिस्तानचा उल्लेख | BJP | RSS | Ram Mandir

Published : Jun 15, 2026, 12:31 PM IST

नागपुरात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर टीका केली. राज्यातील पक्ष संपवण्याच्या भाजपच्या राजकारणावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच मोहन भागवत यांच्या पाकिस्तान संदर्भातील वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांचाही त्यांनी उल्लेख केला.