तुकाराम मुंढेंची K Rustom Ice Cream Parlour वर कारवाई | FDA | Hygiene | FoodSafety

तुकाराम मुंढेंची K Rustom Ice Cream Parlour वर कारवाई | FDA | Hygiene | FoodSafety

Published : Jul 09, 2026, 06:02 PM IST

मुंबईतील चर्चगेटजवळील प्रसिद्ध K Rustom Ice Cream Parlour वर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार झालेल्या तपासणीत स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने पार्लरचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान कालबाह्य कृत्रिम फ्लेवरिंग एजंट्स आणि इसेन्स मोठ्या प्रमाणात सापडले असून ते जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच दुकान आणि स्टोरेज परिसरात जिवंत उंदीर व माश्या आढळल्या. आईस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल येईपर्यंत पार्लर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीत कोल्ड चेनचे नियमही पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले.

49:21Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
10:37MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department
13:22Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही
03:30PUNE MPSC PROTEST | एमपीएससी अध्यक्ष हटवण्याचे अधिकार नेमके कुणाला | Devendra Fadanvis
20:13Devendra Fadnavis | प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा सातबारा; फडणवीसांचे आदेश
03:54'दिल्ली तुमची मालमत्ता आहे का?' अभिजीत दिपके | CJP Protest | Gyanesh Kumar
02:56Nana Patekar | नेमकं काय झालं होता, नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला तेव्हा?
05:15vivekanand patil | नवनाथ बन यांचा खरपूस समाचार | navnath ban | pune mpsc
02:35MPSC Protest Pune | रात्री 2 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, रु्ग्णालयात दाखल | MPSC Pune
03:17Vivekananda Patil | नाजूक मॅडम, साजूक तुपाची वरतुनी सोडतीया धार, ऐकाच | Pune MPSC Protest