बिक्रम सिंह: मुंबईतील पावसाचा जोर उद्यापासून कमी होणार | IMD | Monsoon | Forecast

बिक्रम सिंह: मुंबईतील पावसाचा जोर उद्यापासून कमी होणार | IMD | Monsoon | Forecast

Published : Jul 07, 2026, 03:02 PM IST

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे प्रमुख वैज्ञानिक बिक्रम सिंह यांनी महाराष्ट्रातील पावसाचा ताजा अंदाज दिला. पालघर आणि नाशिक घाट परिसरासाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला असून नंदुरबारसह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून पुढील दिवसांत पावसाची तीव्रता आणखी कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र 60 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अद्याप पावसाची तूट असल्याचेही त्यांनी सांगितले.

04:42त्र्यंबकेश्वर मंदिराचे दरवाजे बंद, मुसळधार पावसामुळे भाविकांना प्रतीक्षा | Rain | Devotees | Temple
04:55मुंबईत लिफ्ट शाफ्टमध्ये पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, शेजाऱ्यांचा दावा | Mumbai Lift Accident
04:59मुंबईत 580 पेक्षा जास्त झाडे पडली: Sanjay Ghadi | Wind | RedAlert | Rain
02:45मुंबई-गोवा महामार्गावर 8 ठिकाणी दरडी | Landslide | Highway | Rain
03:38मुंबईत वेगवान वाऱ्याचा इशारा: Devendra Fadnavis | Wind | HighTide | Rain
03:34Devendra Fadnavis यांचा इशारा, नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता | Rain | Cloudburst | Alert
03:08मुंबईकडे जाणारा एक्स्प्रेसवे बंद, दरड-पाणी साचल्याचा फटका | Landslide | Traffic | Rain
03:29भिवंडी बाजारपेठेत पाणी साचले, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान | Rain | Waterlogging | Market
06:06मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट: Bikram Singh | Rain | RedAlert | IMD