किशोरी पेडणेकर QR कोड वाटपावर प्रश्न, फेरीवाल्यांच्या पडताळणीची मागणी | Hawkers | BMC | Mumbai

किशोरी पेडणेकर QR कोड वाटपावर प्रश्न, फेरीवाल्यांच्या पडताळणीची मागणी | Hawkers | BMC | Mumbai

Published : Jun 02, 2026, 06:03 PM IST

फेरीवाल्यांना QR कोड वाटप करण्याच्या प्रक्रियेवर शिवसेना (UBT) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रश्न उपस्थित केले. पात्र आणि अपात्र फेरीवाल्यांची स्पष्ट पडताळणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरही सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे त्या म्हणाल्या. लाडकी बहीण योजना, बेरोजगारी आणि युवकांमधील नाराजीवरही त्यांनी भाष्य केले.

08:17किशोरी पेडणेकर QR कोड वाटपावर प्रश्न, फेरीवाल्यांच्या पडताळणीची मागणी | Hawkers | BMC | Mumbai
05:12वारिस पठाण 80 लाख महिला वगळल्यावर आक्रमक, सरकारवर आरोप | Ladki Bahin | E-KYC | Women
08:45लाडकी बहिणीसाठी KYC न केलेल्यांना लाभ बंद- मुख्यमंत्री फडणवीस | Ladki Bahin | KYC | Women
03:06अमृता फडणवीस यांनी केले ई-रिक्षा उपक्रमाचं कौतुक | Women | E-Rickshaw | Self Reliance
06:44संजय निरुपम यांचा आरोप, अभिषेक बॅनर्जी हल्ल्यामागे TMC चं राजकारण? | Abhishek Banerjee | TMC | NEET
03:57प्रसाद लाडांचा दावा, संवादामुळे मनोज जरांगेंचे उपोषण मागे | Maratha | Manoj Jarange | Reservation
03:27शायना NC पुणे दारू दुर्घटनेवर आक्रमक, मेथेनॉल रॅकेट चौकशीची मागणी | Pune | Liquor | Maharashtra
04:27संजय राऊतांचा सवाल, ऑपरेशन सिंदूर-1 पूर्ण झालं का? | Operation Sindoor | POK | Abhishek Banerjee
04:34मनोज जरांगे यांचा दावा, सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या | Maratha | Reservation | Maharashtra