MPSC Protest | MPSC आंदोलनावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती

MPSC Protest | MPSC आंदोलनावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती

Published : Oct 12, 2026, 05:02 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार MPSC आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, पेपरफुटी आणि नियुक्त्यांबाबतच्या मागण्यांसाठी तुकाराम मुंढेंसह अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत भीमनवार रजेवर गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पुत्रावर राजकीय लाँचिंगसाठी आंदोलनात सहभागी झाल्याचा आरोप केला.