दिल्लीत शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर प्रतिक्रिया दिली. पश्चिम आशियातील संकटामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, पेट्रोल-डिझेल बचत, रुपया मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न, तसेच UAE, नॉर्वे दौऱ्याचे फायदे यावर त्यांनी भाष्य केलं. अमित शाह यांच्या नक्षलवादमुक्त भारताच्या दाव्याचाही उल्लेख करण्यात आला.