
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि RSS संदर्भातील वक्तव्यावर जोरदार टीका केली. ‘Melody’ टॉफीवरील राहुल गांधींच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. याचवेळी FAO कडून पंतप्रधान मोदींना 2026 चा प्रतिष्ठेचा ‘Agricola Medal’ जाहीर झाल्याचाही उल्लेख करण्यात आला. तसेच इक़बाल अन्सारी यांच्या गोसंरक्षण आणि गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या विधानावरही प्रतिक्रिया देण्यात आली.