Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan

Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan

Published : Sep 15, 2026, 09:02 PM IST

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबाला भेटताना जरांगे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर ते मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

01:29Sunetra Pawar | बालेवाडीत सुनेत्रा पवारांनी आजमावलं नेमबाजी कौशल्य
07:34Ajit Pawar | अजितदादांच्या अपघात, आरोप प्रत्याकोपावर सुनील तटकरे म्हणतात
06:12Supriya Sule | बारामतीतील गोळीबारावर सुप्रिया सुळेंचा इशारा
02:13Ajit Pawar | अजितदादांच्या अपघात, सखोल तपासानंतर अहवाल येणार - आशीष शेलार
04:05Tukaram mundhe | व्हे प्रोटीन विक्रीवर तुकाराम मुंढेंचा इशारा
03:02Kurla Incident | कुर्ल्यातील जोडप्याशी गैरवर्तन; नितेश राणेंचा इशारा
03:20Pradeep Purnekar Case | पाचव्या आरोपीवर राम पूर्णेकरांचा संशय
07:31AadityaThackeray | साताऱ्यातील अदानी प्रकल्पावर आदित्य ठाकरेंचा सवाल
07:15Supriya Sule | दुष्काळग्रस्तांसाठी सुप्रिया सुळेंची फूड पॅकेज मागणी
03:21Dhananjay Munde | धनंजय मुंडेंनी ट्रॅक्टर चालवून केला गाळ उपसा