Maharashtra Drought | दत्ता भरणेंची दुष्काळी पंचनाम्यांबाबत माहिती

Maharashtra Drought | दत्ता भरणेंची दुष्काळी पंचनाम्यांबाबत माहिती

Published : Oct 13, 2026, 09:05 PM IST

कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत माहिती दिली. राज्यातील 81 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित काम 4 ते 5 दिवसांत पूर्ण होणार असल्याचं सांगितलं. केंद्राच्या पथकाने पाहणी केली असून केंद्र, राज्य सरकार, पीक विमा आणि विविध विभागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकर मदत देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलं. दुष्काळाच्या काळात अनावश्यक खर्चाचे निर्णय टाळावेत, असंही त्यांनी म्हटलं. निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनावर बोलणं त्यांनी टाळलं.