
किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील पावसाळी तयारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. BMC च्या तयारीवर टीका करत त्यांनी रस्ते, पाणी साचण्याच्या समस्या आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासावर भाष्य केले. कागदोपत्री काम आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचे त्यांनी म्हटले.