किरिट सोमय्यांचा घुसखोरांवर हल्लाबोल, बांद्रा कारवाईवर मोठं वक्तव्य | Bandra | Demolition | BJP

किरिट सोमय्यांचा घुसखोरांवर हल्लाबोल, बांद्रा कारवाईवर मोठं वक्तव्य | Bandra | Demolition | BJP

Published : May 24, 2026, 01:05 PM IST

बांद्रा परिसरातील पाडकाम मोहिमेच्या सहाव्या दिवशी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईच्या ठिकाणी भेट देत मोठं वक्तव्य केलं. “रेल्वे टर्मिनससाठीची जागा मोकळी झाली असून vote jihad आणि land mafia यांच्यावर कारवाई सुरूच राहील,” असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरही निशाणा साधला. तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर BMC guidelines पाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

03:10देवेंद्र फडणवीस म्हणाले, योग तणावावर उपाय | International Yoga Day | Devendra Fadnavis| Modi
03:44Amruta Fadnavis on International Yoga Day | अमृता फडणवीस यांचा संदेश | Divija Fadnavis | Sreeleela
08:21संजय राऊतांनी शिवसेनेच्या ६० वर्षांच्या प्रवासावर भाष्य केले | ShivSena | UBT | Anniversary
09:38वर्षा गायकवाडांचा पक्षफोडीच्या राजकारणावर आरोप | PartyBreak | RahulGandhi | Congress
05:46देवेंद्र फडणवीस संरक्षण क्षेत्रातील नव्या प्रकल्पात | Defence | Atmanirbhar | Manufacturing
03:296 खासदार गेले, यावर किशोरी पेडणेकर सहज बोलून गेल्या | ShivSena | UBT | Anniversary
03:06ShivSena Split | आक्रमकता हरवल्याने शिवसेना 'उबाठा'वर वार | Uddhav Thackeray
04:13Ram Kadam यांचे शिवसेना UBT खासदारांवर भाष्य | MPs | Uddhav | OperationTiger
05:54Kishori Pednekar यांचे 6 खासदार गैरहजेरीवर भाष्य | MPs | Uddhav | ShivSenaUBT
12:53Sanjay Raut यांचे व्हीप न पाळणाऱ्यांवर कारवाईचे संकेत | Whip | MPs | ShivSena