जय पवारांचा जनता दरबार चर्चेत | Baramati | Ajit Pawar | JayPawar

जय पवारांचा जनता दरबार चर्चेत | Baramati | Ajit Pawar | JayPawar

Published : May 07, 2026, 08:00 PM IST

बारामतीत पहिल्यांदाच जनता दरबार घेतलेल्या जय पवारांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दादांसारखंच काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जय पवार यांनी सांगितलं. बारामतीतील पाणी, रस्ते, आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केलं. राज्यसभेच्या चर्चांवरही जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

06:18Anand Dubeyचं मत, ममता यांनी राजीनामा द्यावा; बंगालवर प्रतिक्रिया | Politics | Bengal | Mamata
06:25Kishori Pednekarचं वक्तव्य, ममता यांना पाठिंबा; महिला सुरक्षेवर संताप | Politics | Bengal | Women
04:07Husain Dalwai यांची टीका, निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप | Politics | Bengal | ECI
06:57Waris Pathanचं विधान, हार-जीत स्वीकारा; बंगाल राजकारणावर प्रतिक्रिया | Politics | Bengal | Mamata
04:44मराठी कर्मचाऱ्यांवरील अन्यायावर अरविंद सावंतांची भूमिका | Arvind Sawant | Marathi Employees | LIC
08:01निवडणूक निकालांवर संजय निरुपमांची स्पष्ट भूमिका | Sanjay Nirupam | Mamata Banerjee | Election Result
04:51पुणे प्रकरणावर एकनाथ शिंदे कडक, मृत्युदंडाची मागणी | Eknath Shinde | Pune Case
04:28निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊतांचे गंभीर आरोप | Sanjay Raut | Election Commission | Mamata Banerjee
05:37Eknath Shinde यांची पत्रकार परिषद, बंगालमध्ये BJP चा मोठा विजय | Press Conference | Election