Husain Dalwai यांचा मोदी सरकारवर हल्ला | आंतरराष्ट्रीय राजकारण, Iran-अमेरिका युद्धावर मोठं वक्तव्य

Husain Dalwai यांचा मोदी सरकारवर हल्ला | आंतरराष्ट्रीय राजकारण, Iran-अमेरिका युद्धावर मोठं वक्तव्य

Published : Mar 29, 2026, 03:05 PM IST

देशात निवडणुकांचे वातावरण असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर Iran आणि America यांच्यातील तणाव वाढताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर Husain Dalwai यांनी भारताच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा गमावली का? Pakistan mediator कसा बनला? तसेच पेट्रोल-डिझेल टंचाई, West Bengal राजकारण, South India मधील भाषा वाद आणि आगामी निवडणुकांवरही त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं. या मुलाखतीत जाणून घ्या देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींवर त्यांची सडेतोड भूमिका.

02:57शायना एनसींचा पलटवार: ममता बॅनर्जी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा
13:47रोहित पवारांचा आरोप: डिलिमिटेशन, परराष्ट्र धोरण आणि भ्रष्टाचारावर सरकारवर निशाणा
11:36फडणवीसांचा युवांना संदेश: युआ जागर यात्रेला हिरवा झेंडा
03:48महायुतीचा जनआक्रोश मोर्चा: महिला आरक्षणावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला
06:23नाशिक TCS प्रकरण: निदा खानला अंतरिम दिलासा नाकारला, 27 एप्रिलला पुढील सुनावणी
03:48महिला आरक्षणावर संजय निरुपम यांचा हल्लाबोल, विरोधकांवर गंभीर आरोप
05:35महिला आरक्षणावर ज्योती वाघमारे यांचा संताप, विरोधकांवर तीव्र टीका
03:15महिला आरक्षण विधेयकावर श्रिकांत शिंदे यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर गंभीर आरोप
02:47Maharashtra New Rule: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य | १ मेपासून नवा नियम लागू
02:10शायना एनसींचं महिला आरक्षण विधेयकावर समर्थन | विरोधकांवर निशाणा