
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पूर आला आहे, पर्लकोटी नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. एनडीआरएफचे जवान ठिकठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकेठिकाणी तर पूल देखील पाण्याखाली गेला आहे.