FDA आयुक्त: भेसळखोरांवर 10 लाखांपर्यंत दंड, पुढे कडक कारवाई | FDA | Food Safety | Tukaram Munde

FDA आयुक्त: भेसळखोरांवर 10 लाखांपर्यंत दंड, पुढे कडक कारवाई | FDA | Food Safety | Tukaram Munde

Published : Aug 18, 2026, 08:06 PM IST

FDA अधिकाऱ्यांनी अन्न आणि औषधांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुरू असलेल्या कारवाईबाबत महत्त्वाची माहिती दिली. प्रतिबंधित आणि असुरक्षित उत्पादनांच्या जाहिरातींबाबत नोटीस देण्यात आली असून, खुलासा समाधानकारक नसल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि संबंधित कायद्यांनुसार पुढील कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले. स्ट्रीट फूड आणि खाऊ गल्ल्यांमध्ये स्वच्छता व अन्नाची गुणवत्ता सुधारण्यासाठी यापूर्वी प्रशिक्षण आणि Eat Right अभियान राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता जनजागृतीसोबतच तपासणी आणि प्रत्यक्ष कारवाईवर भर दिला जाणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमधील unsafe food बाबत शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, Food Safety Officers, Assistant Commissioners, जिल्हा परिषद CEO आणि महापालिका आयुक्तांची बैठक घेण्यात आली आहे. अनेक शाळांनी मेनूमध्ये बदल केल्याचेही सांगण्यात आले. औषध कंपन्यांवरील कारवाई ही Drug and Cosmetic Act 1940 आणि संबंधित नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण करून करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. पुण्यातील गुरुनानक स्वीट्स प्रकरणात food poisoning, रुग्णालयात दाखल झालेले ग्राहक आणि unsafe sample report या बाबींचा उल्लेख करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतर उपलब्ध कायदेशीर पर्यायांचा वापर केला जाईल, असेही सांगण्यात आले. Safe Food आणि Safe Drugs साठी केवळ समर्थन नव्हे तर नागरिकांचा सहभाग आणि FBOs व licensees कडून self-compliance वाढणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. चुकीच्या बाबी आढळल्यास FDA च्या पोर्टलवर तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले. tukaram mundhe

10:31sanjay raut | जेलमध्ये एक अतिशय सुंदर, सुविधायुक्त कोठडी होती, ती मला दिली नाही, कारण - संजय राऊत
03:01Raj Thackeray | बाळासाहेबांना न आवडणारे संजय राऊत सामनाचे संपादक कसे झाले? राज ठाकरे Sanjay Raut
10:47Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे सांगितले संजय राऊत आणि बाळासाहेबांचे किस्से Sanjay Raut
12:44Raj Thackeray | मिश्कील राज ठाकरे | बाळासाहेब हे संजय राऊत यांना का शिव्या घालायचे | Sanjay Raut
16:58Ashish Shelar मी राऊतजवळ बसेन पण दाऊदजवळ नाही Sanjay Raut
03:07Pradip Purnekar | ठाणे कँडल मार्च | बाळू दादाला न्याय द्या Thane Candle March
13:18Raj Thackreay | राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण | हास्यरेषा पुस्तक प्रकाशन
13:08Uddhav Thackeray | व्यंगचित्रकार बाळसाहेब उद्धव ठाकरे यांच्या शब्दात ऐकदा ऐका | Balasaheb Thackeray
11:46Devendra Fadanvis | आलो असतो, पण 2019 नंतर उद्धव ठाकरे यांनी फोनच केला नाही | देवेंद्र फडणवीस
05:23MPSC Paper Leak | पेपर फुटी चौकशी सुरु , तुकाराम मुंढे यांचे संकेत | Tukaram Mundhe