Viksit Bharat साठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन | Devendra Fadnavis | Maharashtra | Economy

Viksit Bharat साठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन | Devendra Fadnavis | Maharashtra | Economy

Published : May 11, 2026, 06:08 PM IST

दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या लक्ष्यावर मोठं वक्तव्य केलं. Infrastructure, Green Energy, AI, Deep Tech आणि Startup क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच राहुल गांधींवर टीका करत त्यांनी “देशातील सर्वाधिक rejected leader” असा निशाणा साधला. PM मोदींच्या ‘Viksit Bharat’ व्हिजनसाठी महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut
04:02अमित ठाकरे यांनी फोटो हटवला, यावर संजय राऊत म्हणतात sanjay raut
03:17भाजपा नेत्यांना भाषण माफिया का म्हणाले संजय राऊत | Sanjay Rahut on BJP
03:28CJP ला काँग्रेस जिताओ पार्टी म्हटल्यावर, संजय राऊत यांची भाजपावर प्रतिक्रिया
01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest