देवेंद्र फडणवीस साठेबाजांवर आक्रमक, पेट्रोल-डिझेलवर कारवाईचे आदेश | Diesel | Petrol | Onion

देवेंद्र फडणवीस साठेबाजांवर आक्रमक, पेट्रोल-डिझेलवर कारवाईचे आदेश | Diesel | Petrol | Onion

Published : May 26, 2026, 05:05 PM IST

राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या मागणीमागे साठेबाजी असल्याचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी पुरवठा विभाग आणि गृह विभागाला संयुक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. डिझेलची मागणी 52 टक्क्यांनी वाढल्याचा दावा करत काहीजण गैरफायदा घेत असल्याचे त्यांनी म्हटले. कांदा प्रश्नावरही केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशील असून उद्या केंद्रासोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.