मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : MPSC पेपरफुटी आरोपांवर पोलिस चौकशी | MPSC | PaperLeak | CID

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : MPSC पेपरफुटी आरोपांवर पोलिस चौकशी | MPSC | PaperLeak | CID

Published : Aug 05, 2026, 04:05 PM IST

मुंबईतील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण, MPSC पेपरफुटीच्या आरोपांवर सुरू असलेली प्रक्रिया आणि विविध प्रकरणांवर भूमिका मांडली. रोहित पवार यांनी केलेल्या MPSC पेपरफुटीच्या आरोपांनंतर MPSC ने पोलिसांत तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी 2020 मधील बनावट पोलीस ओळखपत्र आणि वेतन घोटाळा प्रकरणात संबंधितांवर कारवाई झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबईतील पावसामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर CID चौकशीची मागणी होत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. तसेच काही पोलीस कारवाईंसंदर्भात राज्य मानवी हक्क आयोगाने नोटिसा बजावल्याची माहितीही त्यांनी दिली.

03:32Marathi | टॅक्सी ड्रायव्हरचे बॅच कायमच रद्द , ही मुदत शेवटची Pratap sarnaik
04:01पुण्यात 12 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन, जीआर बदलण्याची मागणी | Pune
02:33Marathi | टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती, पण टॅक्सीचा अंत आलाय जवळ | Taxi
03:16Sanjay Nirupam | मराठी शिकण्यासाठी मुदत नको: संजय निरुपम | Auto Taxi Drivers | Tribal Students
03:03Nitin Gadkari | अपघातात नितीन गडकरी यांच्यासह आख्ख कुटुंब वाचलं, गडकरी पुढे म्हणतात
03:07Fadnavis | 12.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; NICUची चौकशी | Amravati NICU Fire | Marathi Language Rule
06:35Manoj Jarange Patil | 29 ऑगस्टचं आंदोलन थांबणार नाही | Maratha Andolan
03:23Amravati | जिल्हा महिला रुग्णालयाच्या NICU मध्ये आग | Navneet Rana | NICU Fire
03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest