Eknath Shinde | शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही

Eknath Shinde | शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही

Published : Oct 11, 2026, 07:06 PM IST

ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रोत्सवाच्या देवी आगमन सोहळ्यात एकनाथ शिंदे सहभागी झाले. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या उत्सवाचे हे 48 वे वर्ष आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून पूर्ण मदत मिळेल, असे शिंदे म्हणाले. सामूहिक विवाह, 25 हजार सायकली आणि 25 हजार शिलाई मशीन वाटपाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. नवरात्रोत्सव मंडळांनी खर्चात बचत करून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन करत शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.