Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC

Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC

Published : Aug 23, 2026, 10:02 PM IST

पुण्यातील चाकण MIDC परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. चाकण MIDC परिसरातील रस्त्यांच्या कामाच्या पाहणीची ही दृश्ये आहेत.