Eknath Shinde | शेतकऱ्यांना ₹5000 मदत - एकनाथ शिंदेंची घोषणा | Drought Relief

Eknath Shinde | शेतकऱ्यांना ₹5000 मदत - एकनाथ शिंदेंची घोषणा | Drought Relief

Published : Oct 14, 2026, 03:03 PM IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर झाल्याची माहिती दिली. मोदींच्या नेतृत्वाखालील आर्थिक प्रगती, आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासकामांचं कौतुक करत विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. राज्यातील 305 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून शेतकऱ्यांना 12 सवलतींसह दिवाळीपूर्वी ₹5000 आगाऊ मदत देण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं. कर्जवसुली थांबवणे, कर्ज पुनर्गठन, विद्यार्थ्यांची शुल्कमाफी आणि चारा-पाण्याची व्यवस्था यांचाही उल्लेख केला. केंद्राकडून मदतीचं आश्वासन मिळाल्याचं सांगितलं. अभिजीत दीपकेंच्या टीकेला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयावरील विरोधकांच्या मोर्चामागे आंतरराष्ट्रीय शक्ती असू शकतात, असा संशय व्यक्त केला. देशात अशांतता पसरवणाऱ्यांना देशद्रोही संबोधत इंडिया आघाडीवर टीका केली.

02:38Raj Thackeray l राज ठाकरे यांच्या नातीचं नाव काय ठेवलं? नावाला 301 वर्षांचा इतिहास
03:13Sharad Pawar | शरद पवार पुण्यात रुग्णालयात दाखल, मित्र आणि डॉक्टरांनी दिलं अपडेट
07:44Devendra Fadnavis l दिया मिर्झाच्या व्हिडिओवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
14:54Raj Thackeray Speech | राज यांची चौफेर फटकेबाजी | पु. ल. देशपांडे दिनदर्शिका प्रकाशनानिमित्त भाषण
21:55Pune Metro Line 3 l नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन l PM Narendra Modi
04:15Beed Women Protest l बीडमध्ये मायक्रो फायनान्सविरोधात महिलांचा मोर्चा
15:07Pune Metro Line 3 l पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे भाषण l Eknath Shinde
12:18Pune Metro Line 3 l पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचे भाषण l Devendra Fadnavis
09:38Nitin Gadkari | नितीन गडकरी यांना जेव्हा धक्का बसला, जेव्हा पत्रकाराने हा प्रश्न विचारला
05:06Tukaram Munde | माणसांना नाही, गाईलाही ते लाडू खाऊ घालू नका, असं का म्हणाले तुकाराम मुंढे