E-20 पेट्रोलविरोधात नितीन गडकरींच्या घराकडे मोर्चा | E-20 | Nitin Gadkari | Youth Congress

E-20 पेट्रोलविरोधात नितीन गडकरींच्या घराकडे मोर्चा | E-20 | Nitin Gadkari | Youth Congress

Published : Aug 03, 2026, 08:05 PM IST

E-20 इंधन धोरणाच्या विरोधात युवक काँग्रेस आणि NSUI कार्यकर्त्यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा अडवत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान E-20 इंधनामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा आणि सामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. E-20 धोरण मागे घ्यावे, पेट्रोलचे दर कमी करावेत आणि या धोरणासाठी जबाबदार असलेल्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात युवक काँग्रेस आणि NSUI कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या इंधन धोरणाचा निषेध केला.

03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest
07:57Sanjay Raut | पोषण आहारावर संजय राऊतांचा फडणवीसांना घेराव | Devendra Fadnavis
07:48Devendra Fadnavis | राहुल गांधींची दुटप्पी भूमिका: देवेंद्र फडणवीस
07:35Chhatron Ki Goonj | राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थिनींच्या व्यथा | Rahul Gandhi | Tribal Girl
03:23Nana Patole | ड्रग्ज माफियांना भाजपचं संरक्षण?-नाना पटोले | Rahul Gandhi | Maharashtra Congress
11:04Sanjay Raut | अमित शहांचा महाराष्ट्राच्या नागरी बँकांवर डाव-संजय राऊत
04:10Prithviraj Chavan | कुंभमेळा फक्त टेंडर खाण्यासाठी?-पृथ्वीराज चव्हाण
06:48Supriya Sule | राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने हिरावली-सुप्रिया सुळे
05:21Sanjay Raut | धनुष्यबाणाची चोरी झाली; मुद्देमाल जप्त करा-संजय राऊत