डीमार्टमध्ये खरेदी करताना अनेकदा ऑफर्समुळे ग्राहकांचे नुकसान होते. पुण्यातील एका कुटुंबाने ४००० रुपयांच्या खरेदीत १२०० रुपये गमावले. शॉपिंग लिस्ट न बनवणे, बिल न तपासणे आणि गर्दीच्या वेळी खरेदी करणे यांसारख्या चुका टाळून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता.
डीमार्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेकदा ऑफर्स आणि डिस्काउंट दिसून येतात. यावेळी आपल्याला काय खरेदी करू आणि काय नको असं होतं. आपण आठवड्याची लिस्ट करून गेल्यानंतर आपल्याला काय हवं आणि काय नको ते लक्षात येत जातं.
56
बिल केल्यानंतर वस्तू चेक न करणे
बिलिंग झाल्यावर बहुतेक लोक सामान घेऊन निघून जातात पण एक चूक त्यांच्याकडून होत असते. आपण बिलिंग केल्यावर अनेकवेळा वस्तू चेक करून घेत नाही. आपण सामान चेक करून घेतल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.
66
गर्दीच्या वेळेला गेल्यानंतर किंमतीचा तपास न करणे
विकेंड किंवा संध्याकाळी डीमार्टमध्ये गर्दी नसते, घाईघाईत निर्णय चुकत असतात. आपण आता एका व्यावसायिकाची उदाहरण घ्या. प्रत्येक आयटमची कॉपी बघून आपण ते खरेदी करायला हवा.