Devendra Fadnavis यांचा इशारा! “महिलांच्या सन्मानावर तडजोड नाही”

Devendra Fadnavis यांचा इशारा! “महिलांच्या सन्मानावर तडजोड नाही”

Published : Mar 22, 2026, 05:00 PM IST

Devendra Fadnavis यांनी नागपूरमध्ये ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी महिला सशक्तीकरणावर भर दिला. बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देत महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘खरात प्रकरणा’वर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या गंभीर प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी सुरू आहे आणि कोणालाही वाचवले जाणार नाही. महिलांच्या सन्मानाशी तडजोड केली जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर प्रतिक्रिया देताना, पुरावे असल्यास पुढे आणावेत, अन्यथा विनाकारण राजकारण करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

05:34महिला आरक्षण विधेयकावर प्रियंका चतुर्वेदींचा सवाल; अंमलबजावणी कधी?
02:25अमरावती प्रकरणावर वारिस पठाणांची प्रतिक्रिया; आरोपींच्या कडक शिक्षेची मागणी
03:43अमरावती-नाशिक प्रकरणावर Navneet Rana संतप्त, कठोर कारवाईची मागणी
04:28TCS प्रकरणावर Radhakrishna Vikhe Patil यांची कडक भूमिका, कॉर्पोरेट नियम कडक करण्याची मागणी
03:39अमरावती प्रकरणावर Kirit Somaiya आक्रमक, SIT चौकशीची मागणी
03:13महिला आरक्षण, लोकसभा सीट वाढ आणि बिहारवर Shaina NC यांची स्पष्ट भूमिका
02:49महिला आरक्षणावर Sanjay Nirupam यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर निशाणा
03:58बीकेसीत क्रेन कोसळलीमोठी दुर्घटना टळली
03:58अमरावती प्रकरण, गोरेगाव ड्रग मृत्यू आणि महिला आरक्षणावर Husain Dalwai यांचा सरकारवर हल्ला
03:13ड्रग्समुळे मृत्यू प्रकरणावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, जबाबदारी कोणाची