LPG तुटवड्यावर CM फडणवीसांचे स्पष्टीकरण: "राज्यात कुठेही गॅसची कमतरता नाही"

Published : Mar 14, 2026, 06:07 PM IST

नागपूरमधील बुटीबोरी येथे 10GW Integrated Solar Ingot आणि Wafer Manufacturing Facility च्या भूमिपूजन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी LPG तुटवड्याच्या मुद्द्यावर विरोधकांवर टीका केली. त्यांनी स्पष्ट सांगितले की राज्यात कुठेही LPG गॅसचा तुटवडा नाही आणि काही विरोधी पक्षाचे नेते जाणूनबुजून लोकांमध्ये भ्रम आणि भीती निर्माण करत आहेत.

07:52निरुपम यांचा तोडगा मराठी शिका पण सक्ती नको | Mumbai | Marathi | Politics | Taxi
11:44दलवाई यांची भूमिका मराठी सक्तीला विरोध | Mumbai | Marathi | Politics
08:08संजय राऊत ठाम मराठी अनिवार्यच बंगाल मतदानावरही भाष्य | Mumbai | Marathi | Bengal | Politics
02:17नाना पटोले यांचा मोदींवर निशाणा Trump वक्तव्यावर संताप | India | Politics | Congress | BJP
03:17मराठी सक्तीवर संदीप देशपांडे यांचा इशारा न पाळल्यास कारवाई | Mumbai | Marathi | MNS | Politics
06:00रामदास आठवले यांचे वक्तव्य: रिक्षा चालकांना मराठी सक्तीवर भूमिका, बंगाल-तमिळनाडूत सत्ताबदलाचा दावा
02:41पियुष गोयल यांचा दावा: तमिळनाडूत सत्ता बदलणार, बारामतीत सुमित्रा पवार विजयी होणार
02:53मुंबई : हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर पलटवार, खरगे प्रकरणावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट
08:23रोहित पवारांचे मोठे वक्तव्य: भावनिक बारामती निवडणूक, तपासावरही सवाल
04:22बारामती पोटनिवडणूक 2026: श्रीनिवास पवारांचे मतदान, पवार कुटुंबासाठी भावनिक लढत